आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. आंबेडकरांना या शहराचे नाव ठेवायचे होते पुष्‍पनगर, पाहा...मिलिंद कॉलेजातील अनमोल ठेवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मिलिंद कॉलेजचे शिल्‍पशास्‍त्रज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादच्‍या मिलिंद सायन्‍स कॉलेजचे होस्‍टेल, आर्टस् कॉलेजचे होस्‍टेल व मिलिंद हायस्‍कूल या इमारतीचे प्‍लॅन खुद्द बाबासाहेबांनी तयार केला होता. हे वाचून तुम्हाला आश्‍यर्च वाटले असेल, पण हे सत्य आहे. या इमारतीचे प्‍लॅन कोणा वास्‍तुशास्‍त्रज्ज्ञने नव्‍हे तर स्‍वत: बाबासाहेबांनीच तयार केले होते.

 

आज 14 एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 जयंतीनिमित्त आम्ही आपल्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहे.

 

आज या इमारती पाहून बाबासाहेब शिल्‍पाशास्‍त्रातही किती पारंगत होते याची खात्री पटते. बाबासाहेब व्‍हाईसरॉयच्‍या एक्झिक्‍युटिव्‍ह कौन्सिलमध्‍ये मजूरमंत्री असतांना त्‍यांच्‍याकडे PWD खातेही होते तेव्‍हा स्‍वप्रयत्‍नाने त्‍यांनी शिल्‍पशास्‍त्रात प्राविण्‍य मिळविले होते. मजूरमंत्री असताना एकदा त्‍यांनी इंजिनियर्सच्‍या परिषदेसाठी देशभरातून आलेल्‍या इंजिनियरांसमोर शिल्‍पशास्‍त्रावर उत्‍कृष्‍ट भाषण करुन चकित केले होते.

 

पुढील स्‍लाईडवर वाचा,


- औरंगाबादसंबंधीच्‍या योजना
- मराठवाड्याच्‍या विकास योजना
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेली काठी, खूर्ची आणि बरेच काही...
- बाबासाहेबांनी वापरलेल्‍या संदर्भ ग्रंथांचे ग्रंथालय

- मिलिंद महाविद्यालयातील बाबासाहेबांचे दुर्मिळ छायाचित्रे

बातम्या आणखी आहेत...