आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढीपाडवा विशेष: ठाण्यात साकारण्यात आली 9 तासात 18000 वर्ग फूट रांगोळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाण्यात मराठी नववर्षानिमित्त राज्यातील 70 कलाकारांनी सलग 9 तास काम करत 18 हजार वर्ग फूटाची रांगोळी साकारली. यात 900 किलो रंगाचा वापर करण्यात आला होता. गुढीपाडव्यानिमित्त या रांगोळीत कॅलिग्राफीद्वारे शांततेचा संदेशही देण्यात आला होता. ठाण्यातील गावदेवी मैदानात ही रांगोळी साकारण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...