आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे पुणे-मुंबईचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर आणणारे हायपरलूप तंत्रज्ञान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपरलूप कंपनीबरोबर सामंजस्य करार झाला आहे.

 

व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन याबाबत म्हणाले की. यामुळे पुणे ते मुंबई हा प्रवास 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे. पुण्याहून मुंबई आणि नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास 20 मिनिटांत शक्य होणार असून, त्यासाठी मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळासाठी हायपरलूप प्रवासी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. देशातील प्रमुख शहरे दोन तासांत हायपरलूपने जोडली जाणार असून, त्याचा दरवर्षी 15 कोटी प्रवाशांना फायदा होणार आहे, असेही रिचर्ड ब्रॅन्सन म्हणाले आहेत. 

 

 

पुढील स्लाईडवर वाचा काय आहे हायपरलूप तंत्रज्ञान

बातम्या आणखी आहेत...