आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • मुसळधार..मुंबईकर बेहाल, लोकल रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने, ठिकठिकाणी मोठा जाम Heavy Rain In Mumbai Live Photo And Video

मुसळधार..मुंबईकर बेहाल, लोकल रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने, ठिकठिकाणी मोठा जाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रविवारी रात्री उशिरापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकर बेहाल झाले आहेत. सांताक्रूझ, वडाळा, अंधेरी, वांद्रे, हिंदमाता आणि दादरसह अनेक परिसरात पाणी चासले आहे.

 

रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने उपनगरीय वाहतुकीसह मध्य रेल्वेच्या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. वेस्टर्न, हार्बर आणि सेंट्रल रेल्वे लाइनवरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. खार, मलाड, अंधेरी सबवे आणि सायन उड्डाणपुलावरही मोठा जाम लागला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मुंबईकरांना बेहाल करणार्‍या मुसळधार पावसाचे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...