आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या घोषणा बजेटरावच्या तोंडून, ऐका महाराष्ट्राचा बजेट वेगळ्या ढंगात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्याचा यंदाचा (सन 2018-19चा) अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी विधानसभेत सादर केला. मुनगंटीवारांनी या अर्थसंकल्पात लाख कोटी - हजार कोटींच्या अनेक 'घोषणा' केल्या. पण हा पैसा नेमका आपल्यापर्यंत कसा पोहोचणार? किंवा आपल्याला काय फायदा असे प्रश्न सगळ्यांनाच हे भलेमोठे आकडे ऐकून पडतात... 

पण या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आमचा बजेटराव आला आहे... बजेटराव तुम्हाला अगदी मोजक्या शब्दात तुमच्या कामाचं काय, ते सांगतोय...

 

चला तर पाहुया... काय सांगतोय बजेटराव.... पाहा पुढच्या स्लाइड्सवर.. शेवटी पाहा सोप्या भाषेत बजेट विश्लेषणाचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...