आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • PHOTO, VIDEO तून पाहा मुंबईतील पटेल चेंबर्सला लागलेली भीषण आग Mumbai Patel Chambers Collapses As Massive Fire Breaks Out 2 Fire Officials Injured

PHOTO, VIDEO तून पाहा मुंबईतील पटेल चेंबर्सला लागलेली भीषण आग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फोर्ट परिसरातील पटेल चेंबर्सला शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. तीन तासांच्याच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

 

अग्निशमन दलाच्या 18 गाड्यांमदतीने ही आग विझविण्यात जवानांना यश आले आहे. इमारतीचा काही भाग कोसळल्याने त्यात आग विझवणारे अग्निशमन दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी जवानांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. मुंबईतील पटेल चेंबर्सला लागलेली भीषण आगीचे PHOTO आणि VIDEO

 

बातम्या आणखी आहेत...