U-Turn: पाहा काळजाचा / U-Turn: पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ... सोशल मीडियावरही झाला व्हायरल

एक ओम्नी कार ट्रकला ओव्हर टेक करण्‍याच्या प्रयत्नात अचानक यू-टर्न घेते.

Jul 11,2018 12:10:00 PM IST

मुंबई- गुजरातमधील वाघलधरा महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा विचित्र अपघात झाला. एक ओम्नी कार ट्रकला ओव्हर टेक करण्‍याच्या प्रयत्नात अचानक यू-टर्न घेते. त्याचवेळी मागील बाजुने येणार्‍या गाडी समोर अचानक ओम्नी अाल्याने ब्रेक दाबते आणि मोठा अपघात टळतो. हा अपघात कधी झाला, याबाबत माहिती मिळू शकली नाही. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा... काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

X