आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्याने पोस्ट केला मुलीला किस करतानाचा फोटो, सोशल मीडियावर आल्या अशा कमेंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मदर्स डेला ऐश्वर्याने तिची मुलगी अराध्याबरोबरचा तिचा एक फोटो शेअर केला होता. त्यात ऐश्वर्या अराध्याला ओठांवर किस करताना दिसत आहे. या फोटोवरून सोशल मीडिया यूझर्सने ऐश्वर्यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


यूजर्स करत आहेत वाईट कमेंट्स.. 
- मुलगी अराध्याबरोबर अशा प्रकारचा फोटो पोस्ट करणे योग्य नसल्याचे यूझर्स म्हणत आहेत. 
- सोशल मीडिया यूजर्स एवढ्या खालच्या पातळीवर उतरले की, लोकांनी ऐश्वर्याला लेस्बियनही म्हटले. लोक आता याला लैंगिक शोषणही म्हणत आहेत. 
- एका यूझरने लिहिले, कळत नाही की, 5-6 वर्षाच्या मुलीला कोणी किस कसे करू शकते. 
- ऐश्वर्याच्या फॅन्सने मात्र अशा कमेंट्सवर टीका केली आहे. 

 

पुढे पाहा, सोशल मीडियावरील यूझर्सच्या काही कमेंट्स..

 

बातम्या आणखी आहेत...