आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयकुमार आणि खासदार उदयनराजे यांची साता-यात गळाभेट, पाहा फोटोज....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- अभिनेता अक्षयकुमार सध्या सातारा जिल्ह्यात त्याच्या आगामी केसरी या चित्रपटाचे शुटिंग करत आहे. कोरेगाव तालुक्यात सध्या अक्षयकुमार मुक्कामाला असून, याची माहिती मिळताच साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केसरी सिनेमाच्या सेटवर जाऊन अक्षयकुमारची भेट घेतली. ही भेट ही खास होती की, अक्षयकुमार व राजेंनी एकमेंकांचे गळाभेट घेतली. अक्षयकुमारचा 'केसरी' हा सिनेमा 22 मार्च 2019 ला रिलीज होणार आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, अक्षय-उदयनराजे यांच्या गळाभेटीचा फोटोज...

बातम्या आणखी आहेत...