आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलाबा येथे नौदलाच्या ऑफिसला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कुलाबामधील नौदलाच्या परिसरातील असाया इमारतीच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. नौदलाच्या पोस्ट ऑफिसजवळ ही इमारत आहे.

 


आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...