आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50th Birthday: राज यांना शुभेच्छा देण्यासाठी कृष्णकुंजवर हितचिंतकांची गर्दी; पाहा फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकासह सामान्य नागरिकांनी गर्दी केली होती. - Divya Marathi
राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकासह सामान्य नागरिकांनी गर्दी केली होती.

मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा गुरूवारी 50 वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. राज यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राभरातील मनसैनिक, मान्यवर व्यक्तींनी व हितचिंतकांनी कृष्णकुंजवर प्रचंड गर्दी केली होती. 

 

राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राज यांच्या घरी जाऊन भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे, आज सकाळपासून राज यांच्या कृष्णकुंजबाहेर राज यांच्या हितचिंतकांनी गर्दी केली आहे. आज सकाळी राज यांच्या घराबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांसह स्वागत केले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, राज ठाकरे यांचा आज कसा साजरा झाला वाढदिवस.....

 

बातम्या आणखी आहेत...