आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचे विले पार्ल्यात तर रेल्वेमंत्री गोयल यांचे ठाण्यात उपोषण, परेश रावलांची उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- संसदेचे कामकाज ठप्प झाल्याचे सांगत भाजपचे देशभरातील सर्व लोकप्रतिनिधींचे देशव्यापी लाक्षणिक उपोषण सुरू झाले आहे. मुंबईत खासदार पूनम महाजन यांच्या विले पार्लेत मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासमवेत खासदार पूनम महाजन, परेश रावल, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पराग आळवणी, अमित साटम आदी नेत्यांसह स्थानिक उपस्थित आहेत. तर तिकडे ठाण्यात रेल्वेमंत्री पीयूष गोयल आपल्या लोकप्रतिनिधीसह उपोषणाला बसले आहेत. ईशान्य मुंबईतील भांडूपमध्ये भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे उपोषणाला बसले आहेत.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...