आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला, विमानाची सामान वाहून उपकरणाशी टक्कर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील विमानतळावर बुधवारी एक मोठा अपघात टळला. जेट एअरवेजचे एक विमान सामान वाहून नेणाऱ्या उपकरणाला धडकले. या घटनेनंतर जेट एअरवेजने VT- JGJ हे एअरक्राफ्ट सेवेतुन हटवले.

 


- हा अपघात त्यावेळी घडला ज्यावेळी मुंबई-अहमदाबाद दरम्यान उडणारे जेट एअरवेजचे विमान 9W- 4329 उड्डाण भरण्याच्या तयारीत होते. या अपघातानंतर हे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...