आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीत तुमचे मुल देत असेल आंघोळीस नकार, करा हा उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- थंडीत तुमचे मुल आंघोळीस नकार देत असेल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. खास गोष्ट ही आहे की हा शॉवर जुगाड करुन तयार करण्यात आला आहे.

 

 

नृत्य करत आंघोळ करतायेत चिमुकले
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येते की हा व्हिडीओ परदेशातील प्ले स्कूलचा आहे. या व्हिडीओत अतिशय आनंदाने चिमुकले आंघोळ करताना दिसत आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर फोटो

बातम्या आणखी आहेत...