आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पद्मावत’विराेधात मुंबईमध्ये सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयासमोर निदर्शने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पद्मावत चित्रपटाविरुद्ध मुंबईतील सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयासमोर निदर्शने करणाऱ्या करणी सेनेच्या ७० कार्यकर्त्यांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. हाजी अली येथेही ३० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयाला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. पद्मावत चित्रपट प्रदर्शिन करण्यास बोर्डाने दिलेल्या परवानगीविरुद्ध करणी सेना आंदोलन करत आहे.  

बातम्या आणखी आहेत...