आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा अपघात; 3 ठार, 2 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पुणे- खालापूर टोलनाक्याजवळ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास कार आणि टेम्पोची धडक झाली. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. 
 

खालापूर टोलनाक्याजवळ कार आणि टेम्पोची जोरदार धडक झाली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
 
बातम्या आणखी आहेत...