आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या पध्दतीने लावले वाहन; असे वागणाऱ्यांना शिकवण्यात आला असा धडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/पुणे- आपण रोज वाहतुक कोंडी आणि पार्किग सारख्या समस्यांचा सामना करत असतो. अनेकदा अशा समस्या बेशिस्त नागरिकांमुळेच निर्माण होत असतात. काहीही विचार न करता चुकीच्या पध्दतीने आणि चुकीच्या ठिकाणी वाहने पार्क केलेली असतात. सोशल मीडियावर चुकीच्या पध्दतीने वाहने लावणाऱ्यांना कसा धडा शिकवला याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. हे पाहिल्यावर कदाचित कोणाचीही चुकीच्या पध्दतीने वाहन लावण्याची हिम्मत होणार नाही.

 

असे का केले नागरिकांनी?
- चुकीच्या पध्दतीने पार्किग करणाऱ्यांना या फोटोंमध्ये धडा शिकवण्यात आला आहे. कुणाच्या कारला टेप लावण्यात आला तर कुणाच्या कारवर स्प्रे पेंटने लिहिण्यात आले. काही ठिकाणी नागरिकांनी गाडीवर कुऱ्हाडही चालवली. तर कुठे काच फोडण्यात आली. 

 

ऑडीची केली अशी स्थिती
- ऑडीच्या फोटो पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल या गाडीच्या मालकाने कधीही असा विचार केला नसेल की आपल्या गाडीची अशी स्थिती होऊ शकते. कदाचित येथील नागरिक चुकीच्या पध्दतीने वाहने लावण्यांमुळे जास्तच त्रस्त असतील. नागरिकांनी सर्व मर्यादा ओलांडत या कारवर कुऱ्हाडही चालवली. 

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...