आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक: नरेंद्र मोदींचे मंत्री म्हणाले, काँग्रेसचा प्रचार चांगला, त्यांचा टक्का वाढेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये प्रचाराचा धडाका लावलेला असतानाचा सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाजपचा विजय होईल व त्यांचे सरकारही बनेल, असे म्हटले आहे. मात्र काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढेल आणि त्यांना पाटीदार अनामत आंदोलन समितीची साथ मिळेल, असे म्हटले आहे.  

 

 

आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रणनिती नक्कीच यशस्वी होईल. त्यांना भाजप अध्यक्ष अमित शाह यांची चांगली साथ मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा विजय नक्की आहे. याशिवाय त्यांनी पाटीदार नेते हार्दिक पटेल यांच्याबर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, काँग्रेस विरोध पक्ष आहे आणि तो विरोधी पक्षच राहणार आहे. अशा वेळी हार्दिक त्यांना साथ का देत आहे? असा प्रश्न आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...