आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील सर्वात स्वस्त मार्केट; निम्म्या किमतीत मिळतात ब्रँडेड AC, स्मार्टफोन, कॅमेरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- तुम्ही मुंबईत आहात आणि तुम्हाला स्वस्त इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तसेच गॅजेट्‍सही खरेदी करायचे आहेत, तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर आहे. मुंबईत अनेक मार्केट असे आहेत की, तुम्ही तेथून निम्म्या किमतीत ब्रँडेड गॅजेट्‍स खरेदी करू शकतात.

 

 

स्मार्टफोन आणि लॅपटॉपपासून होम अप्लायन्सेससवर आपल्याला बेस्ट डील्स मिळू शकते. इतकेच नाही तर मुंबईत बहुतांश मार्केट सेकंड हँड स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध आहेत.

 

'स्पेशल टेक मार्केट' सीरीजच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी देशातील बड्या शहरातील सर्वात बेस्ट टेक मार्केट्सविषयी माहिती घेऊन आलो आहोत.

 

मुंबईतील बेस्ट टेक मार्केट्स...

- मुंबईत अनेक मार्केट अशी आहेत की, तिथे आपल्याला निम्म्या किमतीत ब्रँडेड वस्तू सहज उपलब्ध होतात.

- स्मार्टफोन, स्मार्टफोनचे पार्ट्स, लॅपटॉप आणि इतर सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अल्प दरात उपलब्ध होतात.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मुंबईतील फेमस मार्केटविषयी....

बातम्या आणखी आहेत...