आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - महिलांनो सावधान या लोकल स्थानकाच्या आसपासची ठिकाणे आहेत Danger Zone
मुंबई उपनगरातील लोकल रेल्वे स्थानक आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी एका महिलेने तिला पाहून अश्लिल चाळे करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ शूट करून पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर त्याला अटकही झाली. पण महिलांना छळण्याचे असे अनेक प्रकार वरचेवर घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांत पसरलेल्या रेल्वेच्या या जाळ्यातील ठिकाणी 9 डेंजर झोन जाहीर करण्यात आले आहे. याठिकाणी महिलांना अधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. या 9 ठिकणांपैकी 4 वेस्टर्न लाईनवर आहेत तर 5 सेंट्रेल लाईनवरील आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणत्या स्थानकावरील कोणती ठिकाणी आहेत Danger Zone मध्ये..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.