आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​मुंबईच्या गेटवे अाॅफ इंडियावर हत्तींची परेड; 101 गजराज अवतरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत गेटवे अॉफ इंडिया येथे ‘एलिफंट परेड’ हे जागतिक कला प्रदर्शन रविवारपासून सुरू झाले. याआधी हे प्रदर्शन जगात २४ ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. पुढील तीन अाठवडे या ठिकाणी मुंबईत विविध ठिकाणी रंगीबेरंगी १०१ हत्तींच्या शिल्पकृती पाहायला मिळणार आहेत. या माध्यमातून हत्ती व जंगल वाचवण्याचा संदेश दिला जात अाहे. ही शिल्पे अमिताभ बच्चन, एल. एन. तल्लूर, सव्यसाची मुखर्जी, मसाबा गुप्ता आदींनी साकारली असल्याचे सांगण्यात येत आहे.  रंगीत हत्तींना पाहायला येणारे रसिक त्यांच्यासोबत छान फोटो काढू शकतात.
बातम्या आणखी आहेत...