आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड: रोहा धाटव एमआयडीसीतील अनथिया कंपनीला भीषण आग, कामगार अडकल्याची भीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रायगड जिल्ह्यातील रोहा धाटव एमआयडीसी येथीस अनथिया कंपनीच्या यूनिट- 2 मध्ये आज सायंकाळी भीषण आग लागली. यात काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या हजर झाल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...