आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी महाराजांच्‍या कुळातील कोण आहेत आद्यपुरुष? वाचा 7 Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 388 वी जयंती राज्यासह देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त आज आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांच्या कुळाविषयी माहिती देणार आहोत. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे भोसले घराण्‍यांविषयी खास माहिती...

 

भोलसे कुळाचे मूळ कुठले ?

 

भोसले घराणे आणि महाराष्‍ट्र हे नाते चारशे वर्षांपासून दृढ झाले. सतराव्या शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले एक थोर मराठा घराणे. पण, भोसले मूळ कुठले आणि कुठून आले. याची फारशी माहिती उपलब्‍ध नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांच्‍यापासून हे घराणे प्रकाशझोतात आले आणि तेव्‍हापासूनचाच इतिहास ज्ञात आहे. शहाजी महाराजांशिवाय या घराण्यातील बाबाजी भोसले हेच पहिले ज्ञात पुरुष आहेत. त्‍यांच्‍या अगोदरचा भोसले घराण्‍याचा इतिहास माहिती नाही. त्‍यामुळे त्‍यांनाच आता भोसले घराण्‍याचे आद्य पुरुष म्‍हटले जाते.

 

पुढील स्‍लाईड्सवर वाचा, कशी मिळाली जाहागिरी... शिवाजी महाराजांचे वडील आणि काकाचे नाव मुस्‍लीम संतांच्‍या नावावरून.... भोसले घराण्यात लढले भोसले आणि जाणून घ्‍या इतर फॅक्‍ट्स....

बातम्या आणखी आहेत...