आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोहर पर्रिकर ‘लीलावती’त दाखल; फूड पॉयझनिंग झाल्याने गोव्यातून मुंबईला हलवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात दुखू लागल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

 


फूड पॉयझनिंगच्या त्रासानंतर पोटात दुखू लागल्याने, प्रथमत: त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार करण्यात आले. मात्र अधिकच्या उपचारासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आले आणि लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मनोहर पर्रिकर यांची प्रकृती आता सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...