आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोबेल मिळवणाऱ्या या भारतीयास डिग्री असतानाही मिळाली नव्हती नोकरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुप्रसिध्द वैज्ञानिक डॉ. हरगोविंद खुराणा हे मुळ भारतीय होते. - Divya Marathi
सुप्रसिध्द वैज्ञानिक डॉ. हरगोविंद खुराणा हे मुळ भारतीय होते.

मुंबई- गुगलवर मंगळवारी सुप्रसिध्द वैज्ञानिक डॉ. हरगोविंद खुराणा यांचे डुडल बनविण्यात आले होते. त्यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त हे डूडल बनविण्यात आले होते. या डूडलमध्ये एक रंगीत तर एक ब्लॅक अॅन्ड व्हाइट चित्र बनविण्यात आले होते. या डूडलमध्ये खुराणा हे वैज्ञानिक प्रयोग करताना दिसत आहेत. इंग्लंडमधून पदवी घेऊन परतल्यानंतर त्यांना आपल्या देशात कोणतीही नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळे ते परत परदेशा्त गेले होते.  

 

 

नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय
- भारतीय-अमेरिकन बायोकेमिस्ट डॉ. हरगोविंद खुराणा यांचा जन्म 9 जानेवारी 1922 रोजी तत्कालीन भारतातील रायपूर (जिल्हा मुल्तान, पंजाब) येथे झाला होता.
- डॉ. खुराणा यांना 1968 मध्ये फिजियोलॉजी नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांनाही हा पुरस्कार देण्यात आला होता.  
- नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय मुळ असलेले ते पहिले वैज्ञानिक होते.  

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...