आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंंडे साहेबांच्या राजकीय वारसदार पंकजांविषयी वाचा 10 Facts; कशा आल्‍या राजकारणात?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड/मुंबई- भाजपचे दिवंगत नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार म्‍हणून त्‍यांनी ज्‍येष्‍ठ कन्‍या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेतले जाते. आज (12 डिसेंबर) गोपीनाथ मुंडे यांचा जन्‍मदिन. त्‍या अनुषंगाने आम्ही घेऊन आलो आहे, पंकजा मुंडे यांच्‍याविषयी 10 रंजक फॅक्ट्‍स....

कशा आल्‍या राजकारणात ?
पंकजा मुंडे-पालवे यांना भाजप युवा मोर्चेचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले आणि त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. त्यानंतर 2009 ला बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे विजयी झाल्या. पंकजा यांच्या पतीचे नाव अमित पालवे असून ते डॉक्टर आहेत. पंकजा आणि अमित या दाम्पत्याला आर्यमान नावाचा एक मुलगा आहे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्‍या, पंकजा मुंडे यांच्याबद्दलची इतर महत्त्वपूर्ण माहिती आणि पाहा त्‍यांचे दुर्मिळ फोटोज....
बातम्या आणखी आहेत...