आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे अरविंद केजरीवाल भेट देत असलेल्या 'सिंदखेड राजा'ची महती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रमाता जिजाऊंची सिंदखेड राजा ही जन्मभूमी आहे. - Divya Marathi
राष्ट्रमाता जिजाऊंची सिंदखेड राजा ही जन्मभूमी आहे.

मुंबई/पुणे- दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे  12 जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे येणार आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मभूमी म्हणून अवघ्या जगाला सिंदखेड राजाची ओळख आहे. 

 

 

सिंदखेड राजाची महती

राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला.

- त्यांच्या आईचे नाव म्हाळसाराणी आणि वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव असे होते.

- जिजाऊंच्‍या प्राथमिक शिक्षणात युद्ध शिक्षण, राजनीती, भाषा, अनेक खेळ शिकविले गेले.
- मराठी, फार्सी, संस्कृत, कन्नड, तेलगू, उर्दू, हिंदी अनेक भाषा जिजाऊंना अवगत होत्या.
- त्यांचा विवाह 1610 मध्ये वेरूळ येथे शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर झाला.

 

 

पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, जिजाऊंबाबत महत्‍त्वाच्‍या बाबी...
 

बातम्या आणखी आहेत...