आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचा व्हॅलेंटाइन डे बनवा खास..या मार्केटमध्ये खरेदी करा 40% स्वस्त गिफ्ट आर्टिकल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तरुणाईला व्हॅलेंटाईन डेचे वेध लागले आहेत. 14 फेब्रुवारीचा व्हॅलेंटाइन डे खास करण्‍यासाठी आम्ही आपल्यासाठी देशभरातील मार्केटविषयी माहिती घेऊन आलो आहे. या मार्केटमधून तुम्ही आपल्या बजेटमध्ये व्हॅलेंटाइन डेसाठी टेडी, आर्टिफिशल ज्वेलरी, मग्स, रिस्ट वॉच, पेन, चॉकलेट्‍स, लॅम्प सारखे अनेक गिफ्ट खरेदी करू शकतात.

 

व्हॅलेंटाइन डेला गिफ्ट करण्‍यासाठी मुंबईतील कुलाबा, क्रॉफोर्ड, एमजे मार्केटमध्ये ब्रॅंडेड कपडे, कलरफूल कुर्ते, काफ्तान, कोल्हापुरी चप्पल, ज्वेलरी आणि एंटीक पीस खरेदी करू शकतात.

क्रॉफोर्ड मार्केट हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे होलसेल मार्केट आहे. या मार्केटचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे स्टिच केलेले कपडे, ड्रेस मटेरियल, आर्टिफिशयल ज्वेलरी, गिफ्ट्स, ट्रॅव्हल बॅग्ज आदी साहित्य रिटेल मार्केटच्या तुलनेत 25 ते 40 टक्कयांनी स्वस्त मिळतात.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.. दिल्लीतील सदर मार्केटमध्ये बनवू शकतात कस्टमाइज गिफ्ट 

बातम्या आणखी आहेत...