आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांना मान, मणक्याच्या त्रासामुळे लीलावती हॉस्पिटलमध्ये केले दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना लीलावती हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले आहे. मान आणि पाठीच्या मणक्याचा त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्यासोबत आहेत. त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत अद्याप समजू शकले नाही.

 

दरम्यान, मागील वर्षी मार्च महिन्यात अमिताभ यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी अमिताभ यांनी हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर 'ट्विटर'च्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला होता.

 

'102 नॉट आउट'चा पहिला टीझर लॉन्च...
दरम्यान, आज (शुक्रवार) अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा '102 नॉट आउट'चा पहिला टिझर लॉन्च झाला. या सिनेमात ते ऋषि कपूर यांच्यासोबत तब्बल 27 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...