आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड जिल्ह्यात कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर कोसळले; महिला वैमानिक जखमी, तीन सुखरुप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रायगड जिल्ह्यातील मुरुडजवळील नांदगाव येथे कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर कोसळले.  ही घटना सरणा बंदर येथे घडली. या अपघातात महिला पायलट जखमी झाली आहे. मुरूडचे तहसीलदार उमेश पाटील व नौदलाचे हेलिकॉप्टर मदतीसाठी घटनास्‍थळी दाखल झाले आहेत.

तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

सूत्रांनुसार, सागर गस्तीवरील हेलिकॉप्टर मुंबई-श्रीवर्धन मार्गावर जात होते.  यामध्ये एकूण चार जण होते. एक महिला पायलट गंभीर जखमी झाली असून तिला मुंबईला पाठवण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...