आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांना चाकू दाखवत घराबाहेर काढले..मुंबईत 3 नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आई-वडिलांना चाकूचा धाक दाखवत त्यांना घराबाहेर काढून तीन नराधमांनी एका अल्पवयीन तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीतील न्यू आझादनगर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी  दोन नराधमांना गजाआड केले असून एक आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.

 

इम्रान खान (24), जावेद शेख (24) आणि किन्ना अशी आरोपींची नावे आहेत. यापैंकी इम्रान आणि जावेदला कोर्टाने 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...