आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण आहेत शिवाजी महाराजांच्‍या कुळातील आद्यपुरुष, वाचा 7 Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजमाता जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना स्‍वराज्‍य स्‍थापनेसाठी प्रेरणा दिली. वेळोवेळी मार्गदर्शन केले. एवढेच नाही तर शिवाजी महाराज महिनो-महिने मोहिमेवर गेलेले असताना स्‍वराज्‍याची धुरा समर्थपणे सांभाळली. त्‍यामुळेच मराठी मनात छत्रपती शिवाजी महाराजांएवढेच त्‍यांनाही स्‍थान आहे. जिजाऊ यांचा जन्मोत्सव आज मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे साजरा करण्‍यात येत आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे भोसले घराण्‍यांविषयी खास माहिती...

 

भोलसे कुळाचे मूळ कुठले ?

भोसले घराणे आणि महाराष्‍ट्र हे नाते चारशे वर्षांपासून दृढ झाले. सतराव्या शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले एक थोर मराठा घराणे. पण, भोसले मूळ कुठले आणि कुठून आले. याची फारशी माहिती उपलब्‍ध नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांच्‍यापासून हे घराणे प्रकाशझोतात आले आणि तेव्‍हापासूनचाच इतिहास ज्ञात आहे. शहाजी महाराजांशिवाय या घराण्यातील बाबाजी भोसले हेच पहिले ज्ञात पुरुष आहेत. त्‍यांच्‍या अगोदरचा भोसले घराण्‍याचा इतिहास माहिती नाही. त्‍यामुळे त्‍यांनाच आता भोसले घराण्‍याचे आद्य पुरुष म्‍हटले जाते.

 

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कशी मिळाली जाहागिरी... शिवाजी महाराजांचे वडील आणि काकाचे नाव मुस्‍लीम संतांच्‍या नावावरून.... भोसले घराण्यात लढले भोसले आणि जाणून घ्‍या इतर फॅक्‍ट्स....

बातम्या आणखी आहेत...