आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे मराठी सिनेसृष्‍टीतील डान्सिंग क्वीन; 'गोल्डन बिकनी'मुळे सध्या चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डायरेक्टर महेश कोठारे यांचा सिनेमा 'जबरदस्त'मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारी मानसी नाईक ही बोल्ड फोटोमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. मानसीने तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. गोल्डन बिकनीमध्ये ती दिसतेय.

 

मानसीला मराठी सिनेसृष्‍टीतील डान्सिंग क्वीन असे संबोधले जाते. तिचा डान्स प्रचंड पॉप्युलर आहे.

 

जॉनी लीव्हरसोबतही दिसलीय मानसी..
- काही दिवसांपूर्वी 'मला लगीन करायचं आहे' शोमध्ये कॉमेडी गुरू जॉनी लीव्हरसोबत मानसी ठुमके लावताना दिसली होती.
- मानसीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
- मानसीच्या 'बाई वाडयावर' या गाण्याने जबरदस्त लोकप्रियता प्राप्त केली आहे.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...मानसी नाईकचे निवडक फोटो...

बातम्या आणखी आहेत...