आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Forbes लिस्टमध्ये झळकली ही मुंबईची तरुणी; '30 अंडर 30 -2018'मध्ये पटकावले स्थान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फोर्ब्स इंडियाने '30 अंडर 30 -2018'ची यादी जाहीर केली आहे. फोर्ब्सने यादीत उल्लेखनिय कार्य करणार्‍या 30 वर्षाखाली भारतीय तरुणांना स्थान दिले आहे. फूड अॅण्ड हॉस्पिटॅलिटी कॅटेगरीत फोर्ब्सने दोघांना स्थान दिले आहे. त्यात मुंबईतील ब्रीच कॅंडी येथील 'कॅंडी अॅंण्ड ग्रीन' रेस्तरॉची फाऊंडर श्रद्धा भन्साली हिचा समावेश आहे. श्रद्धाने Divyamarathi.com सोबत आपले एक्सपीरियन्स शेअर केले आहेत.

 

बालपणापासून कुकिंगची आवड...

- 25 वर्षीय श्रद्धाने सांगितले की, माझा जन्म मुंबईत झाला. माझ्या वडिलांचा डायमंडचा बिझनेस असून आई हाऊस वाइफ आहे. एक लहान भाऊ आहे.

- बालपणापासूनच कुकिंगची आवड असल्याचे श्रद्धाने सांगितले. आई उत्तम सुगरण आहे. तिच्याकडून मी पाककृतीचे धडे घेतले आणि रेस्तराँ सुरु करण्‍याची प्रेरणाही तिच्याकडूनच मिळाली.

 

बोस्टन यूनिव्हर्सिटीतून घेतले शिक्षण..
- फूड अॅण्ड हॉस्पिटॅलिटीमध्ये करिअर करण्‍याचा निर्णय घेतला. बोस्टन यूनिव्हर्सिटीतून उच्च पदवी प्राप्त केली. 2010-14 दरम्यान, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...'कॅंडी अॅंण्ड ग्रीन' रेस्तरॉची फाऊंडर श्रद्धा भन्साली हिचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...