आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत असा चालतो पुरुषांचा देहविक्री व्‍यवसाय; ग्राहक बनून येतात उच्चभ्रु घरातील महिला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्‍हाला 'बीए पास' चित्रपट आठवत असेल. यामध्‍ये देहविक्री करणारा पुरुष या दलदलित कसा फसला जातो, त्‍याची अवस्‍था काय होते, हे दाखवण्‍यात आले. पण, वास्‍तवात मुंबईतील अशाच प्रकारे महिला पुरुषांची बोली लावतात. त्‍याला ‘जिगोलो मार्केट’ असे नाव आहे. हे मार्केट नेमके कुठे आहे आणि त्‍याचे काम कसे चालते याबाबत रंजक माहिती खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी....

 

नेमकी कुठे आहेत ती ठिकाणे?

> मुंबईतील काही व्‍हीव्‍हीआयपी परिसरातील मार्केटमध्‍ये पुरुषांचा बाजार भरतो.
> त्‍यालाच ‘जिगोलो मार्केट’ म्‍हणतात. या पॉश परिसरात रात्र होताच पुरुष देहविक्रय करण्‍यास सज्‍ज होतात.
> दिवसाच्‍या उजेडात स्‍वत:ला सभ्‍य कुटुंबातील म्‍हणून घेणाऱ्या काही श्रीमंत महिला येथे येतात आणि पुरुषांची बोली लावतात.

 

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, ‘जिगोलो मार्केट’ मध्‍ये नमके काय होते...

बातम्या आणखी आहेत...