आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुख्यमंत्र्यांचे असे आहे कुटुंब, मोठी सून आहे, US रिटर्न, लहान सून आहे फार्मासिस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनोहर पर्रीकर यांची लहान सून सायी  फार्मासिस्ट आहे तर मोठी सून उमा यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदवी घेतली आहे. - Divya Marathi
मनोहर पर्रीकर यांची लहान सून सायी फार्मासिस्ट आहे तर मोठी सून उमा यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदवी घेतली आहे.

मुंबई- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा आज वाढदिवस आहे. मुंबईतील आयआयटीमधुन मेटलर्जीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या पर्रीकर हे देशाचे संरक्षणमंत्रीही होते. यानिमित्ताने आम्ही divyamarathi.com च्या वाचकांना त्यांच्याविषयी काही खास माहिती देत आहोत.

 

एक सून आहे अमेरिकेतून पदवीधर तर दुसरी फार्मासिस्ट
- पर्रीकर यांचे मोठे चिरंजीव हे अभियंते आहेत ते गोव्यात स्वत:चा व्यवसाय चालवतात.
- उत्पल यांनी उमा सरदेसाई यांच्यासोबत प्रेमविवाह केला आहे. ते दोघे अमेरिकेत भेटले होते. उमाने कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्यांचा ध्रुव हा मुलगा आहे.

- त्यांचा दुसरा मुलगा अभिजात पर्रिकर यांनी त्यांची मैत्रीण सायी हिच्यासोबत 2013 मध्ये विवाह केला. सायी या फार्मासिस्ट आहेत. 

 

पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्यावर झाले होते पत्नीचे निधन
- मनोहर पर्रीकर यांच्या पत्नी मेधा यांचे मे 2001 मध्ये कर्करोगाने निधन झाले होते.
- त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये ते पहिल्यादा गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते. 
- 2015 मध्ये त्यांनी आपल्या 60 वाढदिवसाच्या दिवशी जब  'जब तुम होगे 60 साल के...' हे गाणे वाजवले होते. पत्नीच्या आठवणीमुळे यावेळी भावविवश झाले होते. ते म्हणाले की, मेधा आज 55 वर्षांची असती पण ती मला 40 व्य वर्षीच सोडून गेली. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...