आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत मराठी अभिमान गीतातून वगळण्यात आलेल्या ओळी; हा आहे त्यामागील इतिहास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठी भाषा दिनानिमित्त विधीमंडळाच्या आवारात मराठी अभिमान गीत सादर करण्यात आले. या मराठी अभिमान गीतातून 4 ओळी वगळण्यात आल्या. मराठी अभिमानगीतामध्ये शेवटच्या चार ओळी का नाही घेतल्या? त्या ओळी काय आहेत याची माहिती divyamarahi.com तुम्हाला देत आहे.

 

 

त्या ओळी खालीलप्रमाणे- 
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी

 

 

आता मराठी अभिमानगीतात या ओळी न घेण्याचे कारण समजावून घेण्याकरता या कवितेचा इतिहास तपासणे आवश्यक आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...