आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Police Bharti 2018: राज्यात 3287 पदांसाठी भरती, लवकर करा अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात पोलिसांची 3287 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. आपण यासाठीचा अर्ज ऑनलाईन भरु शकता. अर्ज भरण्यासाठी 28 फेब्रुवारी ही अंतिम तारीख आहे. 

 

 

येथे करा अर्ज- या पदांसाठी अर्ज  www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर करु शकता.

अशी आहे पात्रता- या पदांसाठी उमेदवाराने 12 वी पास असणे गरजेचे आहे.

 

 

द्यावे लागले इतके शुल्क- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या वर्गातील उमेदवारांना 375 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 225 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

 


उमेदवारांची निवड- उमेदवारांची निवड लिखित परीक्षा, शारिरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीच्या आधारावर करण्यात येणार आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...