आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने राज्याचे मुख्य संकेतस्थळ बंद; मंत्रालयातील ऑनलाईन व्यवहार ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने राज्याचे मुख्य संकेतस्थळ गेल्या दोन तासांपासून बंद आहे. मंत्रालयातील सर्व ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले असून राज्य सरकारच्या ऑनलाईन सेवांवर यांचा मोठा परिणाम झालेला आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

बातम्या आणखी आहेत...