आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणामुळे मल्लिका शेरावतने मागितली सुषमा स्वराज यांच्याकडे मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेत्री मल्लिका शेरावतने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली आहे. मल्लिका शेरावत ही 'फ्री अ गर्ल इंडिया' या एनजीओसोबत मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाविरोधात काम करत आहे. या कामात मदत व्हावी यासाठी तिने ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांची मदत मागितली आहे.

 

 

मल्लिकाने ट्विटरवर म्हटले आहे की परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 'फ्री अ गर्ल' एनजीओच्या सह-संस्थापकांची मदत करावी. 'फ्री अ गर्ल' एनजीओचे सहसंस्थापक एवलियेन होल्स्केन यांना अनेकदा व्हिसा देण्यात मनाई करण्यात येते. ते भारतात लहान मुलांची तस्करी होणारी तस्करी रोखण्यासाठी कार्य करत आहेत. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...