आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळा मारणा-या \'प्रिया\'वर अवघी तरूणाई फिदा, सोशल मिडियात आल्या मजेशीर कमेंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सोशल मीडियात एका तरूणीचे फोटोज आणि व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होत आहे. यातील तरूणी आपल्या डोळ्याने प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. तरूणीची ही अदा लोकांना इतकी पसंत पडली की इंस्ट्राग्रामवर तिचे काही तासातच चार लाखांहून अधिक फॉलोअर्स वाढले. टि्वटवर सुद्धा तिचे नाव टॉप ट्रेंडमध्ये राहिले. त्या तरूणीचे नाव प्रिया आहे व ती केरळची त्रिशूरची राहणारी आहे. लोकांना जेथे कुठे तिचा फोटो अथवा व्हिडिओ मिळत आहेत तेथून ते शेयर करत आहे. तसेच आपल्या आपल्या पद्धतीने तिच्यावरील दीवानगी व्यक्त करत आहेत.

यंगस्टर्स करत आहेत अशा पोस्ट

 

- प्रत्येक ठिकाणी यंगस्टर्स आपल्या पोस्टमध्ये प्रियासाठी आपापल्या पद्धतीने आपल्या फिलिंग्स शेयर करत आहेत. 

- सोमवारचा दिवस प्रिया वारियरच्या नावाने सोशल मीडियात ट्रेंड चालत होता.

- ट्विटरवर सुद्धा #PriyaPrakashVarrier आणि #PriyaVarrier नावाने ट्रेंड होत होता.

 

टीनएज लव्ह व्हिडिओ-

 

- खरं तर, फोटोज व व्हिडिओ क्लिपमध्ये दिसणारी ही तरूणी मल्याळी अॅक्ट्रेस प्रिया प्रकाश वारियर आहे.

- 18 वर्षाची प्रिया वारियर केरळमधील त्रिशूरची राहणारी आहे. ती सध्या त्रिशूरमधील विमला कॉलेजमधून बी. कॉमचे शिक्षण घेत आहे. 

- तिचा डेब्यू फिल्म 'Oru Adaar Love' मधील एक गाणे 'Manikya Malaraya' चे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

- हे गाणे स्कूल टीनएजवर दाखवले आहे. त्याला यू-टूयवर खूपच पसंत केले जात आहे. सोबतच ट्विटरवर त्याचे मीम बनवून शेयर केले जात आहेत. 

- आतापर्यंत या गाण्याला यू-ट्यूबवर 4 लाखांहून अधिक वेळा पाहिले आहे. 

- उमर लुलु 'Oru addar Love' फिल्मचा रायटर आणि डायरेक्टर आहे तर, शान रहमानने त्याला म्यूजिक दिले आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, देशभरातील तरूणांनी प्रियाबाबत काय व्यक्त केल्या आहेत प्रतिक्रिया....

बातम्या आणखी आहेत...