आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात फक्त एक रुपयासाठी त्याने केला खून; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाण्यात एका 54 वर्षांच्या व्यक्तीचा अवघ्या एक रुपयावरून झालेल्या भांडणातून खून करण्यात आला. मनोहर गामने असे खून झालेल्या या व्यक्तीचे नाव आहे. 


दोन अंडी 10 रुपयांएवजी 11 रुपयांना का विकता? अशी विचारणा केल्याने झालेल्या हुज्जतीचा राग येऊन दुकानदार सुधाकर प्रभू (45) यांनी केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. मन सुन्न करणारी ही घटना रामबाग परिसरात घडली. याप्रकरणी आरोपीला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...