आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीचा बुडून मृत्यू होऊ शकतो यावर विश्वास नाही; PM रिपोर्टबाबत सरोज खान यांचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेत्री आणि उत्तम नर्तिका असणार्‍या श्रीदेवीसोबत कोरिओग्राफर सरोज खान यांचे उत्तम संबंध होते. त्यांनी श्रीदेवीसोबत काम केल्यानंतर तिचा मृत्यू अशाप्रकारे होऊ शकतो यावर विश्वास नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

 

 

श्रीदेवी जर बाथटब पडली असती तर पाणीबाहेर आले असते. पण तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तसेच पोलिस अहवालामध्ये समोर आलेल्या गोष्टींवर विश्वास बसत नसल्याची मत खान यांनी व्यक्त केले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...