आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजाऱ्यांनी सांगितले कशी रहायची श्रीदेवी, मुलींवर ठेवायच्या लक्ष, डान्ससाठी होता हा टिचर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले. त्यांच्या शेजारीही या धक्क्यातून अजून सावरले नाहीत.

 

 

श्रीदेवी या खूप फिट असायच्या, दररोज दोन तास चालायच्या असे एका शेजाऱ्याने सांगितले. सर्वांशी प्रेमाने बोलायच्या. जान्हवी आणि खुशी दोघींना त्यांनी आपल्या ट्रेनिंगमध्ये ठेवले होते. त्या दोघी खूप कमी बाहेर दिसत. महिन्यातून एकदा प्रभूदेवा मुलांना डान्स शिकवायला येत असेही शेजाऱ्यांनी सांगितले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

 

बातम्या आणखी आहेत...