आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा असेल श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट; हे आहेत या चित्रपटात त्यांचे सहकलाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. 54 व्या वर्षी श्रीदेवींनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी रात्रीपर्यंत त्यांचं पार्थिव मुंबईला आणण्यात येणार आहे. दरम्यान त्यांचा शेवटचा चित्रपट अजून येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

1997 साली आलेल्या जुदाई चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी 15 वर्ष ब्रेक घेतला. 2012 साली इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून त्यांनी कमबॅक केले आणि पुन्हा स्वत:ला सुपरस्टार म्हणून सिद्ध केले. 2017 साली आलेला मॉम हा चित्रपटही यशस्वी ठरला. मॉम हा श्रीदेवींचा 300 वा चित्रपट होता. यानंतर आता झिरो या चित्रपटामध्ये श्रीदेवी दिसणार असल्याची माहिती आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...