आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मॉम\'च्या मृत्यूची बातमी समजल्यावर मुलगी म्हणाली; शेअर केले काही क्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे वयाच्या 54 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. श्रीदेवी या अशा कलाकारांपैंकी एक आहेत ज्यांचे कौतुक केवळ भारतातच नाही तर परदेशातही होत आहेत.

 

 

'मॉम' या सिनेमात श्रीदेवी यांच्यासोबत काम करणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्री सजल अलीनेही श्रीदेवी यांच्यासोबतचे काही क्षण शेअर केले आहेत. सजलने या सिनेमात श्रीदेवी यांच्या मुलीची भूमिका निभावली होती. 

 

 

पुढील स्लाईडवर फोटो आणि माहिती

 

 

 

बातम्या आणखी आहेत...