आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींचा 'भावी पंतप्रधान' असा उल्लेख, मुंबईत संजय निरूपम यांची बॅनरबाजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज मुंबई दौ-यावर आहेत. भिवंडी कोर्टात हजर राहण्यासाठी मुंबईत आलेले राहुल यांनी दुपारी तीन वाजता बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या वतीने राहुल यांच्या स्वागताचे बॅनर ठिकठिकाणी लावले आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी बॅनरबाजी करत राहुल गांधी यांचा भावी पंतप्रधान असा उल्लेख केला आहे. मुंबईत भावी पंतप्रधान राहुल गांधी यांचे हार्दिक स्वागत असे बॅनरबाजी केल्याने चर्चेला तोंड फुडले आहे. 

बातम्या आणखी आहेत...