आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबी घोटाळा:प्रियंका चोप्राने तोडला निरव मोदी सोबतचा करार;आता करणार नाही प्रचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेत ११,३९४ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्‍य आरोपी निरव मोदी याच्‍या सोबत अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांनी करार संपावला आहे. प्रियंकाच्‍या स्‍पोक्‍सपर्सने ही शुक्रवारी ही माहिती दिली आहे. प्रियंका चोप्रांचा निरव मोदी याच्‍या सोबत करार होता. आगोदर ती सिध्‍दार्थ मल्‍होत्रा सोबत मोदीच्‍या ब्रँडच्‍या जाहिरातींमध्‍ये दिसलेली आहे. सिध्‍दार्थ मल्‍होत्रांने आपला करार संपल्‍याचे या आगोदरच स्‍पष्‍ट केले आहे. 


निरव मोदी सोबत कोणते सेलिब्रटी जोडलेले आहे
निरव मोदीचे दागीने हॉलीवूड अभीनेत्री केट विंसलेट, ताराजी हेन्सन, कार्ली क्लॉस, वायोला डेविस, बॉलीवुड अथिनेत्री प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा सारख्‍या तारकांनी वापरलेले आहे. या काहीजण मोदीच्‍या ब्रँडचे  ब्रँड एम्बेसडर ही राहीलेले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...