आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी मुंबई दौ-यावर, काँग्रेस नेत्यांकडून जल्लोषात स्वागत, पाहा फोटोज...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज मुंबई दौ-यावर आहेत. आज सकाळी ते आठ वाजता मुंबईत दाखल झाले. यानंतर ते भिवंडी कोर्टात हजर राहण्यासाठी भिवंडीकडे रवाना झाले. सकाळी 11 वाजता भिवंडी कोर्टात हजेरी लावल्यानंतर पुन्हा ते मुंबईत दाखल झाले.

 

दरम्यान, राहुल गांधी आज दुपारी तीन वाजता गोरेगाव (पूर्व) येथील बॉम्बे एग्जीबिशन सेंटर (नेस्को) येथे बुथ स्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करतील. यानंतर काँग्रेस पदाधिकारी व नेत्यांशीही चर्चा करणार आहेत.

 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मुंबईत स्वागत-

 

राहुल गांधी यांचे आज सकाळी आठ वाजता मुंबईत आगमन झाले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, गुरुदास कामत यांनी राहुल यांचे मुंबईत स्वागत केले.

 

पुढे स्लाईडद्वारे फोटोमधून पाहा, राहुल गांधींचे मुंबईत काँग्रेस नेत्यांनी कसे केले स्वागत....

बातम्या आणखी आहेत...