आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: या मंत्र्यास आहे कविता, अभिनयाची आवड, 13 वर्षाच्या मुलाकडे सोपवले होते नेतृत्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामदास आठवले यांच्या पक्षात अभिनेत्री राखी सावंतनेही प्रवेश केला होता. - Divya Marathi
रामदास आठवले यांच्या पक्षात अभिनेत्री राखी सावंतनेही प्रवेश केला होता.

मुंबई- ‘रिपाइं’चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांचा आज वाढदिवस आहे. केंद्र सरकारमधील मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पक्षाच्या बाल शाखेचे नेतृत्व आपल्या 13 वर्षाच्या मुलाकडे सोपवले होते. आठवले हे आपली भाषणे आणि कवितांमुळे प्रसिध्द आहेत. अभिनेत्री राखी सावंतला पक्षात प्रवेश दिल्यानेही ते चर्चेत आले होते.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...